मोठी बातमी! अशोक खरात रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या बँक खात्याचा नॉमिनी? नव्या कारनाम्याने मोठी खळबळ | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! अशोक खरात रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या बँक खात्याचा नॉमिनी? नव्या कारनाम्याने मोठी खळबळ
अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. धक्कादायक माहिती समोर आली असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात हा शेकडो बँक खात्याचा नॉमीनी असल्याचं समोर आलं आहे.