Collector
Cricket : वार्षिक करारातून वगळल्याचा निर्णय जिव्हारी! खेळाडूचा थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम | Collector
Cricket : वार्षिक करारातून वगळल्याचा निर्णय जिव्हारी! खेळाडूचा थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
TV9 Marathi

Cricket : वार्षिक करारातून वगळल्याचा निर्णय जिव्हारी! खेळाडूचा थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Rassie van der Dussen Retirement : दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमवर 4 पानी पोस्ट शेअर करत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. रासीने त्याला वार्षिक करारतून वगळल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

Go to News Site