Collector
Parth Pawar | निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात; वरिष्ठ नेत्यांच्या समर्थनार्थ भूमिका | Collector
Parth Pawar | निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात; वरिष्ठ नेत्यांच्या समर्थनार्थ भूमिका
TV9 Marathi

Parth Pawar | निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात; वरिष्ठ नेत्यांच्या समर्थनार्थ भूमिका

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Go to News Site