Collector
IPL 2026: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अपडेट, CSK विरूद्ध खेळणार की नाही? | Collector
IPL 2026: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अपडेट, CSK विरूद्ध खेळणार की नाही?
TV9 Marathi

IPL 2026: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अपडेट, CSK विरूद्ध खेळणार की नाही?

आयपीएल 2026 स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्सच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. कारण मागच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. आता खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे.

Go to News Site