Shivsena : शिंदे गटाला जबर धक्का, दोन नेत्यांचा अचानक राजीनामा, मोठी माहिती समोर! | Collector
TV9 Marathi
Shivsena : शिंदे गटाला जबर धक्का, दोन नेत्यांचा अचानक राजीनामा, मोठी माहिती समोर!
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील धाराशीव जिल्ह्यातील दोन स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.