TV9 Marathi
इराण युद्ध सुरु असले तरी मुंबईतील रिअल इस्टेट सेक्टरने मार्च २०२६ मध्ये मजबूत वेग पकडला आहे. रजिस्ट्रेशन दरवर्षी वाढ होत असून स्टँप ड्युटी कलेक्शनमध्ये देखील उसळी आली आहे. जास्त किंमतीच्या घरांना मागणी असल्याचे हे निदर्शक आहे. नाईट फ्रँक इंडियाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन आणि स्टँप विभागाने केलेल्या नोंदणीनुसार मार्च २०२६ मध्ये मुंबई महानगर पालिका क्षेत्रात १५,५१६ […]
Go to News Site