पोस्टाच्या योजनेत दरमहा गुंतवा 3,500 रुपये, 2,50,000 रुपयांचा निधी जमा करा, कसे ते पाहा | Collector
TV9 Marathi
पोस्टाच्या योजनेत दरमहा गुंतवा 3,500 रुपये, 2,50,000 रुपयांचा निधी जमा करा, कसे ते पाहा
केंद्र सरकारची पोस्ट ऑफिस आरडी योजना सर्वसामान्य माणसाला आर्थिक सुरक्षा आणि चांगला परतावा देते. फक्त 100 रुपयांपासून, तुम्ही 6.7% वार्षिक व्याज (चक्रवाढ) मिळवू शकता.