TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अपेक्षित सुरूवात केली. तसेच या स्पर्धेत आणखी एका विक्रमाची नोंद केली.
Go to News Site