जिओच्या 30 दिवसांच्या या रिचार्ज प्लानमध्ये 25 जीबी डेटासह अनेक फायदे,पाहा काय वैशिष्ट्ये | Collector
TV9 Marathi
जिओच्या 30 दिवसांच्या या रिचार्ज प्लानमध्ये 25 जीबी डेटासह अनेक फायदे,पाहा काय वैशिष्ट्ये
जिओ ही भारतातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी आहे.जिओचे अनेक रिचार्ज प्लान आहेत. आता जिओने एक ३० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लान बाजारात आणला आहे.या प्लानमध्ये २५ जीबीच्या डेटासह अनेक फायदे आहेत.