Collector
KKR vs SRH : ब्लेसिंग-अनुकूलची कमाल, हैदराबादला 7 रन्समध्ये 3 झटके, केकेआरचं कडक कमबॅक | Collector
KKR vs SRH : ब्लेसिंग-अनुकूलची कमाल, हैदराबादला 7 रन्समध्ये 3 झटके, केकेआरचं कडक कमबॅक
TV9 Marathi

KKR vs SRH : ब्लेसिंग-अनुकूलची कमाल, हैदराबादला 7 रन्समध्ये 3 झटके, केकेआरचं कडक कमबॅक

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad : सनरायजर्स हैदराबादच्या सलामी जोडीने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ट्रेडमार्क अशी आक्रमक सुरुवात केली. मात्र त्यानंतर केकेआरच्या गोलंदाजांनी कमाल करत हैदराबादला अवघ्या 7 धावांत 3 झटके दिले.

Go to News Site