Collector
IPL 2026 : अभिषेक शर्माने 21 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने ठोकलं अनोखं ‘त्रिशतक’ | Collector
IPL 2026 : अभिषेक शर्माने 21 चेंडूत  4 षटकारांच्या मदतीने ठोकलं अनोखं ‘त्रिशतक’
TV9 Marathi

IPL 2026 : अभिषेक शर्माने 21 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने ठोकलं अनोखं ‘त्रिशतक’

आयपीएल 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माला सूर गवसल्याचं दिसलं. त्याने 21 चेंडूत 48 धावा केल्या. यावेळी त्याने एक अनोखं त्रिशतक ठोकलं.

Go to News Site