Collector
कर्व्ह्ड डिस्प्ले आणि 5800mAh बॅटरीसह दमदार फीचर्स असलेला रेडमीचा ‘हा’ 5G फोन झाला लाँच | Collector
कर्व्ह्ड डिस्प्ले आणि 5800mAh बॅटरीसह दमदार फीचर्स असलेला रेडमीचा ‘हा’ 5G फोन झाला लाँच
TV9 Marathi

कर्व्ह्ड डिस्प्ले आणि 5800mAh बॅटरीसह दमदार फीचर्स असलेला रेडमीचा ‘हा’ 5G फोन झाला लाँच

तुम्ही जर 25 हजार रुपयांखालील नवीन फोनच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी रेडमी हा फोन या किमतीत लाँच झाला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण हा फोन तुम्ही कोणत्या किमतीत खरेदी करू शकता ते जाणून घेऊयात.

Go to News Site