Collector
600 रुपयांच्या उधारीवरुन मजूर भिडले, एकमेकांवर Acid Attack, आठ जण होरपळले | Collector
600 रुपयांच्या उधारीवरुन मजूर भिडले, एकमेकांवर  Acid Attack, आठ जण होरपळले
TV9 Marathi

600 रुपयांच्या उधारीवरुन मजूर भिडले, एकमेकांवर Acid Attack, आठ जण होरपळले

एका प्लेटिंगच्या कारखान्यात मजूरांमध्ये किरकोळ कारणांनी भांडणे होऊन त्यांनी एकमेकांवर एसिड हल्ला केल्याने सात ते आठ जण होरपळले गेल्याची धक्कादायक घटना मालाड येथील प्रभाग क्रमांक 42, पालनगर भागात घडली आहे.

Go to News Site