Collector
अपवादा‍त्मक घटना नाही तर…! केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल | Collector
अपवादा‍त्मक घटना नाही तर…! केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल
TV9 Marathi

अपवादा‍त्मक घटना नाही तर…! केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. दुसरीकडे, राज्यात एसआयआरवरून वादाला फोडणी मिळाली आहे. या प्रकरणात मालदामध्ये 7 न्यायिक अधिकाऱ्यांना 8 तास ओलिस ठेवलं होतं. त्यावरून आता भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे.

Go to News Site