तो आजही येणार… अलर्ट जारी, तब्बल इतके जिल्हे संकटात, 24 तास धोक्याची.. | Collector
TV9 Marathi
तो आजही येणार… अलर्ट जारी, तब्बल इतके जिल्हे संकटात, 24 तास धोक्याची..
राज्यात मागील काही दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसत आहे. शेतीचे मोठे नुकसान होत आहे. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला.