Collector
काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा | Collector
काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा
TV9 Marathi

काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा

कमी वयात केस पांढरे होण्याचे मुख्य कारण म्हणजे मेलानिन (Melanin) या रंगद्रव्याचे कमी होणे. हे प्रामुख्याने अनुवंशिकता (genetics) मुळे होते, म्हणजे आई-वडिलांचे केस लवकर पांढरे होत असतील तर मुलांमध्येही तसे होऊ शकते. याशिवाय व्हिटॅमिन B12, लोह आणि प्रथिने यांची कमतरता, अयोग्य आहार, ताणतणाव, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळेही केस लवकर पांढरे होतात. काही आरोग्य समस्या जसे थायरॉईड विकारही कारणीभूत ठरतात. योग्य आहार, ताण नियंत्रण आणि नैसर्गिक केसांची काळजी घेतल्यास ही समस्या कमी करता येते.

Go to News Site