Collector
Nashik Crime : ऑफीसमधून टॅब चोरी, 200 नको ते व्हिडीओ आणि.. नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कँडल उघडकीस | Collector
Nashik Crime : ऑफीसमधून टॅब चोरी, 200 नको ते व्हिडीओ आणि.. नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कँडल उघडकीस
TV9 Marathi

Nashik Crime : ऑफीसमधून टॅब चोरी, 200 नको ते व्हिडीओ आणि.. नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कँडल उघडकीस

नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणापाठोपाठ आणखी एक धक्कादायक 'सेक्स स्कँडल' उघडकीस आले आहे. सातपूर येथील एका व्यावसायिकाचा टॅब चोरी करून त्यातील २०० व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागण्यात आली. पोलिसांनी खंडणी स्वीकारताना चार संशयितांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, व्यावसायिकावरही संशयाची सुई वळली असून, या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

Go to News Site