Collector
सीमेवर तणाव, मोठी सर्जिकल स्ट्राईक, थेट उडाली खळबळ, तब्बल इतक्यांचा मृत्यू.. | Collector
सीमेवर तणाव, मोठी सर्जिकल स्ट्राईक, थेट उडाली खळबळ, तब्बल इतक्यांचा मृत्यू..
TV9 Marathi

सीमेवर तणाव, मोठी सर्जिकल स्ट्राईक, थेट उडाली खळबळ, तब्बल इतक्यांचा मृत्यू..

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा वाढल्याचे बघायला मिळत आहे. अफगाणिस्तानने पाकच्या सैन्य चाैक्यांना टार्गेट करत मोठा हल्ला केला. या हल्ल्याने थेट खळबळ उडावी. अफगाणिस्तानने दावा केला की, आम्ही पाकवर सर्जिकल स्ट्राईक केली.

Go to News Site