Collector
Maharashtra News LIVE : राष्ट्रवादीत नाराजी नाट्य? दिल्लीत बड्या घडामोडी | Collector
Maharashtra News LIVE : राष्ट्रवादीत नाराजी नाट्य? दिल्लीत बड्या घडामोडी
TV9 Marathi

Maharashtra News LIVE : राष्ट्रवादीत नाराजी नाट्य? दिल्लीत बड्या घडामोडी

Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादीत काल नाराजीनाट्य पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना काही वरिष्ठ नेत्यांनी चार हात लांब राहणेच पसंत केल्याचे समोर आले आहे. तर भोंदू खरातचा अजून एक प्रताप समोर आला आहे. त्याने एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Go to News Site