भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी मोठा ट्विस्ट, मुलाने सर्वच सांगितलं, म्हणाला आमच्या घरी… | Collector
TV9 Marathi
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी मोठा ट्विस्ट, मुलाने सर्वच सांगितलं, म्हणाला आमच्या घरी…
अध्यात्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलाने SIT चौकशीत घरात येणाऱ्या अमाप रोकडबद्दल धक्कादायक कबुली दिली आहे, ज्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.