Collector
तात्काळ ॲाफिस सोडा… थेट आदेशच निघाले, बहरीनच्या ॲमेझॉन ॲाफिसवर महाभयंकर हल्ला, कुणीच… | Collector
तात्काळ ॲाफिस सोडा… थेट आदेशच निघाले, बहरीनच्या ॲमेझॉन ॲाफिसवर महाभयंकर हल्ला, कुणीच…
TV9 Marathi

तात्काळ ॲाफिस सोडा… थेट आदेशच निघाले, बहरीनच्या ॲमेझॉन ॲाफिसवर महाभयंकर हल्ला, कुणीच…

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता तांत्रिक आणि सामरिक पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. इराणने आखाती प्रदेशातील अमेरिकी कंपन्यांच्या डेटा सेंटर्स आणि क्लाउड पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचा दावा केल्याने, आता परिस्थिती आणखी चिघळली आहे.

Go to News Site