TV9 Marathi
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत असताना, लेखिका अरुणा सबाने यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांच्या मते, खरातसोबत स्वेच्छेने सहभागी झालेल्या महिलांवरही कारवाई व्हायला हवी. सबाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून म्हटले आहे की, व्हिडीओमध्ये महिलांना जबरदस्ती केल्याचे दिसत नाही; त्यांनी बुद्धीचा वापर न केल्यास त्यांना जबाबदार धरावे.
Go to News Site