Collector
अंबानी कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; टीना यांची अत्यंत भावूक पोस्ट, ‘माझी दुसरी आई..’ | Collector
अंबानी कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; टीना यांची अत्यंत भावूक पोस्ट, ‘माझी दुसरी आई..’
TV9 Marathi

अंबानी कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; टीना यांची अत्यंत भावूक पोस्ट, ‘माझी दुसरी आई..’

टीना अंबानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असून नेटकऱ्यांनी पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

Go to News Site