Collector
Kishori Pednekar | मुंबईतील शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये जुंपली | Collector
Kishori Pednekar | मुंबईतील शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये जुंपली
TV9 Marathi

Kishori Pednekar | मुंबईतील शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये जुंपली

उद्वव बाळासाहेब पक्षातील (UBT) प्रमुख नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या मुंबईतील शाळांसंदर्भातील प्रस्तावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनी मुंबईतील शाळामध्ये 'मनाचे श्लोक' सक्तचे करावे, अशी मागणी केली होती. आता याच मुद्यावर एमआयएम आणि ठाकरे गटात वादविवादाचे सत्र सुरु झाले आहे.

Go to News Site