Collector
आता परीक्षा देवाची.., प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’मध्ये कोणाची मुख्य भूमिका? प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता | Collector
आता परीक्षा देवाची.., प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’मध्ये कोणाची मुख्य भूमिका? प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता
TV9 Marathi

आता परीक्षा देवाची.., प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’मध्ये कोणाची मुख्य भूमिका? प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद 2' या चित्रपटाची घोषणा केली असून सोशल मीडियावर नुकताच त्याचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. जवळपास अकरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देऊळबंद' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Go to News Site