Collector
राज्यातील विरोधी पक्ष कोणता? प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेची हवाच काढली, उत्तराने मोठी खळबळ? महाविकास आघाडीला तडा? | Collector
राज्यातील विरोधी पक्ष कोणता? प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेची हवाच काढली, उत्तराने मोठी खळबळ? महाविकास आघाडीला तडा?
TV9 Marathi

राज्यातील विरोधी पक्ष कोणता? प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेची हवाच काढली, उत्तराने मोठी खळबळ? महाविकास आघाडीला तडा?

Prakash Ambedkar on Congress: अवघ्या एका वर्षापूर्वी सत्तेच्या स्पर्धेत असलेल्या महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच मध्यंतरी अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महापालिका निवडणूक असो की जिल्हा परिषद निवडणूक असो तणाव दिसून आला. विधानसभा निवडणुकीत तर ही बाब प्रकर्षाने समोर आली. आता वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Go to News Site