Collector
मोठी बातमी! पुतिन यांच्या एका इशाऱ्याने थांबणार अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्ध; कोणत्याही क्षणी होऊ शकते युद्धविरामाची घोषणा | Collector
मोठी बातमी! पुतिन यांच्या एका इशाऱ्याने थांबणार अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्ध; कोणत्याही क्षणी होऊ शकते युद्धविरामाची घोषणा
TV9 Marathi

मोठी बातमी! पुतिन यांच्या एका इशाऱ्याने थांबणार अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्ध; कोणत्याही क्षणी होऊ शकते युद्धविरामाची घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे, ज्याची संपूर्ण जग वाट पहात आहे तो क्षण आता जवळ आला आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये काही काळासाठी युद्धविरामाची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यासाठी रशियाने पुढाकार घेतला आहे.

Go to News Site