Collector
Trupti Desai On Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात खळबळ: अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?; तृप्ती देसाईंचा धक्कादायक संशय | Collector
Trupti Desai On Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात खळबळ: अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?; तृप्ती देसाईंचा धक्कादायक संशय
TV9 Marathi

Trupti Desai On Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात खळबळ: अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?; तृप्ती देसाईंचा धक्कादायक संशय

भोंदू अशोक खरातने दिवंगत नेते अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या, तसेच एका बड्या नेत्याचा फोटोही त्यामध्ये असल्याचा संशय व्यक्त केला. यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला. “अजित दादा आता हयात नाहीत. त्यांच्या फोटोवर अशा प्रकारे कृती करणे चुकीचे असून, यामागील दोषींना शिक्षा झाली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

Go to News Site