ठाकरेंना संजय राऊतच देणार सर्वात मोठा धक्का? बड्या नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ; लवकरच… | Collector
TV9 Marathi
ठाकरेंना संजय राऊतच देणार सर्वात मोठा धक्का? बड्या नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ; लवकरच…
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच राऊत ठाकरे गटात फूट पाडणार आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे.