Collector
IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने सामना जिंकला पण अभिषेक शर्माला बसला दणका, झालं असं की… | Collector
IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने सामना जिंकला पण अभिषेक शर्माला बसला दणका, झालं असं की…
TV9 Marathi

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादने सामना जिंकला पण अभिषेक शर्माला बसला दणका, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबादची गाडी पुन्हा एकदा विजयी रूळावर आली आहे. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने 48 धावांची खेळी केली. पण असं असूनही अभिषेक शर्माला दणका बसला आहे.

Go to News Site