उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेय? दररोज प्या हा ज्यूस, मिळेल नैसर्गिक थंडावा | Collector
TV9 Marathi
उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेय? दररोज प्या हा ज्यूस, मिळेल नैसर्गिक थंडावा
कोरफड त्वचा, पोट आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी एक रामबाण उपाय मानली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की उन्हाळ्यात दररोज एक ग्लास कोरफडीचा रस पिण्याचे काय फायदे आहेत? चला जाणून घेऊया.