Collector
US Wars: मिस्टर ट्रम्प, इतक्या देशांनी अमेरिकेचा केलाय पराभव, या छोट्या देशांचं नाव आठवतंय ना? | Collector
US Wars: मिस्टर ट्रम्प, इतक्या देशांनी अमेरिकेचा केलाय पराभव, या छोट्या देशांचं नाव आठवतंय ना?
TV9 Marathi

US Wars: मिस्टर ट्रम्प, इतक्या देशांनी अमेरिकेचा केलाय पराभव, या छोट्या देशांचं नाव आठवतंय ना?

These Small Countries Defeated America: अमेरिका सध्या इराण युद्धात फार जेरीस आल्याचे दिसत आहे. ट्रम्प हे रोज नवनवीन विधानं करून जगाला बुचकाळ्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अमेरिकेतील नागरिकांनीच त्यांना मिस्टर ट्रम्प या छोट्या छोट्या देशांनी अमेरिकेचा पराभव केला याची आठवण करून दिली आहे. तुम्हाला माहिती आहेत का ते देश?

Go to News Site