Collector
मोठी बातमी! अमेरिका आता या देशावर करणार थेट हल्ला, ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा, जगाची झोप उडाली | Collector
मोठी बातमी! अमेरिका आता या देशावर करणार थेट हल्ला, ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा, जगाची झोप उडाली
TV9 Marathi

मोठी बातमी! अमेरिका आता या देशावर करणार थेट हल्ला, ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा, जगाची झोप उडाली

मोठी बातमी समोर येत आहे, इराणसोबत युद्ध सुरू असतानाच आता अमेरिकेकडून आणखी एका देशावर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे जगाची झोप उडाली आहे. आणखी एका युद्धाची शक्यता आहे.

Go to News Site