Collector
संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोल | Collector
संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोल
TV9 Marathi

संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोल

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामना पार पडला. या सामन्यात लखनौचा दारूण पराभव झाला. त्यानंतर लखनौ फ्रेंचायझीचे मालक आणि कर्णधार पंतच्या चर्चेचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावर आता एलएसजी फ्रेंचायझीने स्पष्टीकरण दिलं आहे.

Go to News Site