Collector
Gadchiroli LPG Crisis | गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील बिकट परिस्थिती समोर! | Collector
Gadchiroli LPG Crisis | गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील बिकट परिस्थिती समोर!
TV9 Marathi

Gadchiroli LPG Crisis | गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील बिकट परिस्थिती समोर!

एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वस्तीगृहातील मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे 150 मुलींसाठी दररोज जेवण तयार केले जाते, मात्र गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाकासाठी चुलीचा आधार घ्यावा लागत आहे.

Go to News Site