GK : इराणमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव काय? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल! | Collector
TV9 Marathi
GK : इराणमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव काय? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!
सध्या इराणमधील युद्धाची सगळीकडे चर्चा होत आहे. परंतु या देशात अनेक लोक खूपच श्रीमंत आहेत. काही लोक अब्जाधीश आहेत. त्यामुळेच इराणमध्ये सर्वाधिक श्रीमंत असलेली व्यक्ती कोण आहे, ते जाणून घेऊ या.