Collector
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाला गोलंदाजीत नवा पर्याय! इरफान पठाणने अशी केली स्तुती | Collector
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाला गोलंदाजीत नवा पर्याय! इरफान पठाणने अशी केली स्तुती
TV9 Marathi

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाला गोलंदाजीत नवा पर्याय! इरफान पठाणने अशी केली स्तुती

आयपीएल 2026 स्पर्धेतून काही खेळाडूंची चाचपणी केली जात आहे. कारण स्पर्धा संपल्यानंतर लगेचच वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने संघ बांधणी केली जाणार आहे. असं असताना इरफान पठाणने एका नावाची खूपच चर्चा केली आहे. बुमराह आणि शमीपेक्षा वेगळं टॅलेंट असल्याचं त्याने यावेळी अधोरेखित केलं.

Go to News Site