मटणाचा कोणता भाग सर्वाधिक पौष्टिक असतो? दररोज खाणाऱ्यांना सुद्धा नाही सांगता येणार | Collector
TV9 Marathi
मटणाचा कोणता भाग सर्वाधिक पौष्टिक असतो? दररोज खाणाऱ्यांना सुद्धा नाही सांगता येणार
मटण म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, भारतामध्ये मटण मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. मात्र मटणाचा नेमका कोणता भाग हा सर्वाधिक पौष्टिक आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?