Towel Border : टॉवेलवर आडव्या रेषा का असतात? 99 टक्के लोकांना लॉजिक माहितीच नाही! | Collector
TV9 Marathi
Towel Border : टॉवेलवर आडव्या रेषा का असतात? 99 टक्के लोकांना लॉजिक माहितीच नाही!
प्रत्येकाच्याच घरात टॉवेल असतो. परंतु या टॉवेलच्या काठावर असलेल्या रेषा नेमक्या का असतात, त्याची अनेकांना कल्पना नाही. परंतु या रेषा खूपच महत्त्वाच्या आणि कामाच्या आहेत.