आता अदाणी करणार वीजपुरवठा, राज्य सरकारसोबत मोठा करार; पुढची 25 वर्षे… | Collector
TV9 Marathi
आता अदाणी करणार वीजपुरवठा, राज्य सरकारसोबत मोठा करार; पुढची 25 वर्षे…
अदाणी उद्योग समूहातील अदाणी पॉवर या वीजक्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा महाराष्ट्र राज्यासोबत करार झाला आहे. ही कंपनी आता महाराष्ट्रात वीजपुरवठा करणार आहे. पुढील 25 वर्षांसाठी हा करार असेल.