CSK vs PBKS Toss : सीएसकेच्या होम ग्राउंडमध्ये पंजाबची बॉलिंग, यलो आर्मीकडून प्रशांत वीरचं पदार्पण, कुणाला डच्चू? | Collector
TV9 Marathi
CSK vs PBKS Toss : सीएसकेच्या होम ग्राउंडमध्ये पंजाबची बॉलिंग, यलो आर्मीकडून प्रशांत वीरचं पदार्पण, कुणाला डच्चू?
Chennai Super Kings vs Punjab Kings Toss : चेन्नई सुपर किंग्सची 19 व्या मोसमात पराभवाने सुरुवात झालीय. त्यामुळे चेन्नईचा पंजाबला पराभूत करुन घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.