IPL 2026, CSK vs PBKS: विरार फास्ट सुस्साट, पंजाब किंग्स विरुद्ध आयुष म्हात्रेचं चाबूक अर्धशतक | Collector
TV9 Marathi
IPL 2026, CSK vs PBKS: विरार फास्ट सुस्साट, पंजाब किंग्स विरुद्ध आयुष म्हात्रेचं चाबूक अर्धशतक
आयपीएल 2026 स्पर्धेच्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा संजू सॅमसन फेल गेला. पण आयुष म्हात्रेने डाव सावरला.