CSK vs PBKS: चेन्नईसाठी मुंबई ‘लोकल’ची फटकेबाजी, पंजाबसमोर 210 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार? | Collector
TV9 Marathi
CSK vs PBKS: चेन्नईसाठी मुंबई ‘लोकल’ची फटकेबाजी, पंजाबसमोर 210 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
Chennai Super Kings vs Punjab Kings : मुंबईच्या फलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावा जोडल्या. त्यामुळे यलो आर्मीला पंजाब किंग्स विरुद्ध धावांचं अर्धशतक पूर्ण करता आलं.