Collector
मोठी बातमी! इराणची युद्धातून माघार? अमेरिकेला दिला युद्धविरामाचा प्रस्ताव, ट्रम्प यांची ती अटही मान्य | Collector
मोठी बातमी! इराणची युद्धातून माघार? अमेरिकेला दिला युद्धविरामाचा प्रस्ताव, ट्रम्प यांची ती अटही मान्य
TV9 Marathi

मोठी बातमी! इराणची युद्धातून माघार? अमेरिकेला दिला युद्धविरामाचा प्रस्ताव, ट्रम्प यांची ती अटही मान्य

मोठी बातमी समोर येत आहे, इराणकडून अमेरिकेला आता युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये इराणने अमेरिकेच्या काही अटी मान्य केल्या आहेत, त्यामुळे आता लवकरच युद्धविरामाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Go to News Site