April Horoscope : वाईट काळ झाला सुरू, व्हा सावधान अन्यथा…3 राशींच्या नशिबात नेमकं काय? | Collector
TV9 Marathi
April Horoscope : वाईट काळ झाला सुरू, व्हा सावधान अन्यथा…3 राशींच्या नशिबात नेमकं काय?
येत्या 9 एप्रिल रोजीपासून काही राशींसाठी वाईट काळ सुरू होणार आहे. या त्यामुळेच या राशींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सूर्य आणि शनी ग्रहाच्या दृष्टी योगामुळे या अडचणी येण्याची शक्यता आहे.