Earthquake: जम्मू-कश्मीर पासून ते दिल्ली, भूकंपाच्या हादऱ्याने लोक शहारले… | Collector
TV9 Marathi
Earthquake: जम्मू-कश्मीर पासून ते दिल्ली, भूकंपाच्या हादऱ्याने लोक शहारले…
दिल्ली-एनसीआर आणि जम्मू-कश्मीर आणि चंडीगड येथील अनेक भागात आज भूकंपाचे हादरे जाणवल्याने एकच घबराट पसरली, लागोपाठ आलेल्या दोन हादऱ्यांनी जम्मू-कश्मीर आणि दिल्ली चंदीगड येथे लोक घराबाहेर धावले.