Collector
IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावा | Collector
IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावा
TV9 Marathi

IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावा

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात चेन्नईची सुरूवात काही चांगली झाली नाही. पण त्यानंतर डाव सावरला. आयुष म्हात्रे आणि सरफराजची खेळी महत्त्वाची ठरली.

Go to News Site