IPL 2026 : रिंकु सिंहची कडक कामगिरी, आंद्रे रसेलचा रेकॉर्ड ब्रेक, हैदराबाद विरुद्ध धमाका | Collector
TV9 Marathi
IPL 2026 : रिंकु सिंहची कडक कामगिरी, आंद्रे रसेलचा रेकॉर्ड ब्रेक, हैदराबाद विरुद्ध धमाका
KKR vs SRH Rinku Singh IPL 2026 : केकेआरचा बेस्ट फिनिशिर आणि उपकर्णधार रिंकु सिंह याने 2 एप्रिलला कमाल केली. रिंकुने दोघांची कॅच घेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला.