Collector
IPL 2026 : गुजरात टायटन्स की राजस्थान रॉयल्स! कोणाचं पारडं जड? वाचा हेड टू हेड आकडेवारी | Collector
IPL 2026 : गुजरात टायटन्स की राजस्थान रॉयल्स! कोणाचं पारडं जड? वाचा हेड टू हेड आकडेवारी
TV9 Marathi

IPL 2026 : गुजरात टायटन्स की राजस्थान रॉयल्स! कोणाचं पारडं जड? वाचा हेड टू हेड आकडेवारी

आयपीएल 2026 स्पर्धेतील नववा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. हा सामना गुजरात टायटन्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने कमबॅक करणं भाग आहे.

Go to News Site