श्रीदेवीचं 4 मिनिट 49 सेकंदांचं ते गाणं, बोल ऐकताच ढसाढसा रतात तरुण, 34 वर्षांनी आजही तेवढंच प्रसिद्ध! | Collector
TV9 Marathi
श्रीदेवीचं 4 मिनिट 49 सेकंदांचं ते गाणं, बोल ऐकताच ढसाढसा रतात तरुण, 34 वर्षांनी आजही तेवढंच प्रसिद्ध!
अभिनेत्री श्रीदेवीचे हे गीत आजही तेवढ्याच आवडीने ऐकले जाते. प्रेम, विरह यांनी ओतप्रोत असलेलं हे गीत ऐकून आजही अनेकांचे डोळे ओले होतात. म्हणूनच तीन दशकं होऊनही हे गाणं तेवढंच ताजं वाटतं.